Village: आकवले - Akole Google Maps | OpenStreetMap
[9] id = 3403 ✓ सातपुते सोना - Satpute Sona Google Maps | OpenStreetMap | म्होतुराची बाई एका रातीची नकल जोड्या शेजारी किती इरुदी टिकल mhōturācī bāī ēkā rātīcī nakala jōḍyā śējārī kitī irudī ṭikala | ✎ Woman, her second marriage, she is only for one night How long will she last with her husband ▷ (म्होतुराची) woman (एका)(रातीची)(नकल) ▷ (जोड्या)(शेजारी)(किती)(इरुदी)(टिकल) | pas de traduction en français |
Notes => | वीरूद हे पायाच्या अंगठ्या पासून चवथ्या बोटात लग्नात घालतात. ते फार टिकावू नसते. जोडव पण पायाच्या अंगठ्या पासून दुरर्या बोटात घालतात. ते जन्मभर पायात ठेवायचे असते. वीरूद टिकत नाही तस म्होतुर किती दिवस टिकेल अशी शंका विचारली आहे. |