Village: गडदावणे - Gadadavane
Hamlet: रावडेवाडी - Rawadewadi
[1] id = 12188 ✓ रावडे अनसुया - Rawde Anasuya | वाटच्या वाटसरा काय बघता मावळाला सोन्याची पत्र देवा म्हाळोबाच्या देवळाला vāṭacyā vāṭasarā kāya baghatā māvaḷālā sōnyācī patra dēvā mhāḷōbācyā dēvaḷālā | ✎ no translation in English ▷ (वाटच्या)(वाटसरा) why (बघता)(मावळाला) ▷ (सोन्याची)(पत्र)(देवा)(म्हाळोबाच्या)(देवळाला) | pas de traduction en français |