Village: माण - Man
[3] id = 11782 ✓ पारखी सत्यभामा - Parkhi Satyabhama | दर्यातली कळंबाबाई माझ्या वाड्याला येती जाती बाळायाची माझ्या याची भक्ताची वाट पहाती daryātalī kaḷambābāī mājhyā vāḍyālā yētī jātī bāḷāyācī mājhyā yācī bhaktācī vāṭa pahātī | ✎ no translation in English ▷ (दर्यातली)(कळंबाबाई) my (वाड्याला)(येती) caste ▷ (बाळायाची) my (याची)(भक्ताची)(वाट)(पहाती) | pas de traduction en français |