Village: माण - Man
[2] id = 11775 ✓ पारखी सत्यभामा - Parkhi Satyabhama | वाटच्या वाटसरा काय बघतो माळाला सोन्याबाईच्या इटा कळंबाबाईच्या देवळाला vāṭacyā vāṭasarā kāya baghatō māḷālā sōnyābāīcyā iṭā kaḷambābāīcyā dēvaḷālā | ✎ no translation in English ▷ (वाटच्या)(वाटसरा) why (बघतो)(माळाला) ▷ (सोन्याबाईच्या)(इटा)(कळंबाबाईच्या)(देवळाला) | pas de traduction en français |