Village: आडमाळ - Admal
[9] id = 10409 ✓ शेडगे ठका - Shedge Thaka | वाजत्री वाजत्यात आडमाळ गावाच्या दर्याला जरीच पागोट बहिरी बाबाला हिर्याला vājatrī vājatyāta āḍamāḷa gāvācyā daryālā jarīca pāgōṭa bahirī bābālā hiryālā | ✎ no translation in English ▷ (वाजत्री)(वाजत्यात)(आडमाळ)(गावाच्या)(दर्याला) ▷ (जरीच)(पागोट)(बहिरी)(बाबाला)(हिर्याला) | pas de traduction en français |