Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: चिकोडी / Chikodi District: बेळगाव / Belgaon Gender: F | वयः६० घरची परिस्थितीः त्या म्हणाल्या की परिस्थितीनी सारखी काळजी वाटते व त्यामुळे गाणी लक्षात रहात नाहीत. या जुना टक्का विभाग इचलकरंजीत रहातात. यांना पुष्कळ ओव्या येतात. आंबेडकरांवरील येत नाहीत. या मिळेल ते काम करतात. यांच्या झोपडपट्टी शेजारी शेती आहे तिथे कामाला जातात. शेतीतील काम करताना ओव्या म्हणतात. यांची मुलाखत व गाणी १९.४.२००४ला घेतली | ||