Cast: नवबौध्द / Navbaudha Village: सांगाव / Sangav Taluka: कागल / Kagal District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः २५, सवाष्ण व्यवसाय ः शेती या अंगणवाडी शिक्षिका आहेत. यांचे माहेर चांदोर तिथे स्त्रिया बाबासाहेबांवरची पुष्कळ गाणी म्हणतात. या म्हणाल्या की माहेरी मी गाणी म्हणत असे आता इतर कामाच्या व्यापात गाण्याचे जमत नाही. यांची मुलाखत व गाणी १८.४.२००४ला घेतली | ||