Cast: नवबौध्द / Navbaudha Village: होनाड / Honad Taluka: खालापूर / Khalapur District: रायगड / Raygad Gender: F | वयः ५५ मुलगेः ३ मुलीः २ सवाष्ण शेती होती ती विकली. घरची परिस्थितीः यांचा एक मुलगा कंपनीत कामाला आहे. एक पेंडला असतो. थोरली सून कंपनीत छोटे काम करते. यांची मुलाखत व गाणी ६.४.२००४ ला घेतली. | ||