Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: दापोली / Dapoli District: रत्नागीरी / Ratnagiri Gender: M | वयः ३० व्यवसायः काँट्रॅक्टचा धंदा करतात. गावी रहातात. जमीनीचे एजंट आहेत. गावात पुढारी अाहेत. रमाबाई आंबेडकरांच्या स्मारकाचे काम तेच पहातात. त्यांचे वडील हे सर्व पहात होते. ते ५ जानेवारी २००४ ला वारले. त्यांनी ही दोन कडवी सांगितली. कधी कधी गाण्यातील कडवी व ओव्या या सारख्याच असतात. आम्ही त्या ओव्या म्हणून दिल्या आहेत. पाळणे, गाणी यातील कडवी व ओव्या यात पुष्कळदा सरमिसळ होते. या सर्वातून बाबासाहेबांची त्यांच्या मनातील प्रतिमा तयार होत असते. यांना आम्ही ५.२.२००४ ला भेटलो. | ||