Cast: गाबीत (मच्छीमार) / Gabit (fishermen) Village: / Taluka: मालवण / Malvan District: सिंधुदुर्ग / Sindhudurg Gender: F | वयः ७५ मुलगाः १ व्यवसायः शेती पण मुलगे करत नाहीत. यांची सून म्हणाली की मला शेती करावी वाटते पण नवरा काही करत नाही. नुसते बसून काय करणार. आहे ते विकून खायचे किती दिवस पुरणार.या बाई म्हणाल्या की मी पूर्वी खूप गाणी म्हणायची पण आता परिस्थिती, काळजी यामुळे गाणी आठवत नाहीत. यांची मुलाखत व गणी ८.२.२००४ ला घेतली. | ||