Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वय ः६५ मजुरीवर जीवन यांच्या गावी बोरी धरण झाले. यांना उठावे लागले. ते म्हणाले की शेतकर्यांना काही मिळाले, आमच्या सारख्या मजुरांना काय मिळणार.मग हे पुण्याला उरळी कांचन येथे राहीले. मजुरी करून पोट भरले. नळदुर्गला आले तेंव्हा मतदार यादीत नाव लागले. मग फोटो पास मिळाला. या झोपडपट्टीत जागा मिळाली. शीला बळी वाघमारे यांची मुलगी. ते म्हणाले मी बायकोला दळू लागायचो व गाणी म्हणायचो. त्यांनी स्वतः ओव्यांशिवाय काही गाणी रचली आहेत ती पण त्यांनी आम्हाला दिली. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||