Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ५० गाण्याची लहानपणापासून अतिशय आवड. वडीलांनी कधी गाण म्हणू दिल नाही. ओव्या पुष्कळ येतात. या बाई दुसर्या दिवशी नाशिक येथे कार्यक्रमास आल्या. त्यांनी स्वतःच ओव्या म्हणून अॉडिओ रेकॉर्ड तयार करून आणली होती. ती आम्हाला भेट दिली. २३.७.२००१ ला नाशिक येथे कार्यक्रम होता त्या साठी जाताना वाटेत पळसे गावी २२तारखेस थांबून ओव्या गोळा केल्या. या मुद्दाम संसरहून पळशास आल्या होत्या. | ||