Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: अचलपूर / Achalpur District: अमरावती / Amravati Gender: F | हे गुलाबराव महाराजांच्या दिंडीत आले होते. संत जनाबाई कन्याशाळा येथे उतरले होते. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||