Cast: नाथ गारपगारे / Nath Garpagare Village: / Taluka: अकोट / Akot District: अकोला / Akola Gender: F | वयः ६० घरची परिस्थितीः परिस्थिती गहाळ आहे. मजुरी करतात. कधी भाकर मागून खातात. शिवलिंग धर्मशाळेत राहील्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||