Cast: कुणबी / Kunabi Village: कांतानगर पूर्वा नं ६ / Kantanagar Purva no. 6 Taluka: अमरावती / Amaravati District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ५० मुलगाः १ मुलगीः १ सवाष्ण घरची परिस्थिती ः उत्तम आहे. मुलाला एल्.एल्.बी केले आहे. मुलीचे लग्न झाले आहे. नवरा इंजीनीअरींग कॉलेजात इस्ट्रक्टर म्हणून नोकरीला आहे. या स्वतः गुलावराव महाराजांच्या शिष्या आहेत व त्यांच्याच दिंडीत चालत आल्या. संत जनाबाई शाळेत उतरल्या होत्या. त्यांना पंढरपूरला येण्यासाठी महिनाभर चालावे लागले. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||