Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/performer.php?performer_id
= 2418
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Narode Kalindi
Suknarpatil”
1 record(s)
 
 

[2418]
नरोडे कालींदीबाई सुकनारपाटील
Narode Kalindi
Suknarpatil


Cast: मराठा / Maratha
Village: /
Taluka: गंगापूर / Gangapur
District: औरंगाबाद / Aurangabad
Gender: F

Songs by Narode Kalindi
Suknarpatil
(9)

वयः५५

सवाष्ण

व्यवसाय ः शेती आहे तरी मजुरी करावी लागते.

यांनी अडंग्या पडंग्याच्या पुष्कळ ओव्या सांगितल्या. अजिबात आढेवेढे घेतले नाहीत. मनमोकळेपणी ओव्या सांगितल्या.

या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या.
दळणाचा सराव होता म्हणून पुष्कळ गाणी लक्षात आहेत.
आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली.