Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मंगरूळपीर / Manglurpir District: वाशीम / Vashim Gender: F | वयः ६० मुलगेः २ मुली ः २ सवाष्ण घरची परिस्थितीः यांची परिस्थिती चांगली आहे. मुले शिकली आहेत. दोन मुली सुध्दा पदवीधर आहेत.यांना पुष्कळ गाणी येत होती. या गुलावराव महाराजांच्या दिंडीत होत्या. त्यांना पंढरपुरला यायला एक महीना लागला. त्या संत जनावाई शाळेत उतरल्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||