Cast: फुलमाळी / Phulmali Village: / Taluka: मोशी / Moshi District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ६५ मुलगेः २ मुलीः २ या गुलाबराव महाराजांच्या दिंडीत आल्या होत्या. संत जनाबाई कन्याशाळा येथे उतरल्या होत्या. या बाईंना पुष्कळ गाणी येत होती. देण्याचा उत्साह वाटत होता. पण काही पुरूषमाणसांनी दबाव आणला त्यामुळे गप्प बसावे लागले. नंतर मी (हेमा राईरकर) शाळेच्या बाहेर बसून इतर स्त्रियांची गाणी घेत होते तिथे येऊन त्यांनी काही गाणी दिली. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला ली.ली. | ||