Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: उदगीर / Udgir District: लातुर / Latur Gender: F | या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. त्यांची मुलाखत व ओव्या १५ तारखेस घेतल्या. त्या निवृत्तीमहाराज राजुरकरांच्या दिंडीत येतात. त्या संभाजी पुलापासल्या खंडुजीबाबा मंदीरात उतरल्या हो | ||