Cast: मराठा / Maratha Village: पिंपळगाव घाट / Pimpalgaon Ghat Taluka: बीड / Beed District: बीड / Beed Gender: F | वयः६० मुलगेः २ मुलगीः १ व्यवसायः शेती १५ एकर जमीन बागायत गहु, ज्वारी, बाजरी, उडीद, हरभरा भुईमूग ही पिके घेतात. शेतीत चांगल्या प्रकारे होते. यांना पुष्कळ ओव्या येतात. शिवाय भलरी सारखी पारंपारिक गाणी येतात. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. | ||