Cast: वंजारी / Vanjari Village: / Taluka: सिन्नर / Sinnar District: नाशिक / Nashik Gender: F Songs by Dhokale (14) | वयः ५० मुलगेः २ मुलगीः १ व्यवसाय ः शेती आहे. घरची परिस्थितीः एक मुलगा प्राध्यापक आहे. यांची मुलाखत व गाणी २२.११.२००० ला आळंदी येथे घेतली. त्या कार्तीकी एकादशीच्या यात्रेला आल्या होत्या | ||