Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: ढोर कंकय्या / Dhor Kankayya Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Taluka: आंबेजोगाई / Ambejogai District: बीड / Beed Gender: F | वयः ४५ मुलगेः २ मुलगी ः नाही व्यवसाय मजुरी करून जगतात. घरची परिस्थितीः मोठा मुलगा गवंड्याच्या हाता खाली जातो. या व यांचा नवरा वेगळे रहातात. नवर्याला दमा आहे तो घरात बसून असतो. या गवंड्याच्या हाताखाली काम करतात. रोज काम मिळतेच असे नाही. आता बरीच वर्षे मुंबईत रहातात. यांची मुलाखत व गाणी २२ नोव्हेंबर २००० ला आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. | ||