Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मोहोळ / Mohol District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ६० शिक्षणः नाही मुलगाः १ मुलगी ः नाही मुलगा गटई काम करतो. सोलापुरात दुष्काळ पडला व पुण्यात धरण फुटले तेंव्हा स्थलांतर करून पुण्यात आल्या. इथे भाऊ रहात होता. आता पर्वती पायथा, विठ्ठलवाडी रोड, सर्व्हे क्र. १३२ इथे रहातात. विधवा आहेत सत्प्याला, धार्मिक कार्यक्रमात नेहमी सहभागी होतात. यांची मुलाखत व ओव्या १९.११.२००० ला आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त आल्या होत्या. | ||