Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: केज / Kej District: बीड / Beed Gender: F | मुलगेः ३ मुलगीः १ व्यवसायः शेता १२ एकर मालक दम्याने मेले, मुलाखत व ओव्या २७.६.२०००पुण्यामधे घेतल्या. त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर जात होत्या. वाटेत मुक्कामाला पुण्याला आल्या होत्या विधवा आहेत | ||