Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: पुरंदर / Purandar District: पुणे / Pune Gender: F | वय ः ४० २-१-१९९२या दिवशी सोनवरी येथे ओव्या घतल्या त्यांची मुलगी सोनवरीमध्ये दिली आहे. तिच्या घरी ओव्या घेतल्यालक्ष्मीबाईना बरीच वर्षे वाट बघुन आपली बहिणच त्यांनी सवत करुन घेतली आहे आता त्या बहिणीला दोन मुल आहेत या बाईंना गाण्याचा विरंगुळा वाटत आसावा कारण आधी मुलबाळ नाही याये दुःख आहेच बहिण सवत करुन आणली ह्या त्या बहिणीशी चांगल्या वागतात. व मुलाना संभाळतात. वांझपणाचे दुःख व अपमान सहन करायला हवा अशी शिकवण आहे. | ||