Cast: मराठा / Maratha Village: चांदई-यक्को / Chandie-Ekoo Taluka: भोकरधन / Bhokardhan District: जालना / Jalana Gender: F | वय:४० शिक्षण ः नाही मुलगेः २ मुलगीः १ व्यवसायः शेती:५ ते ६ एकर शेती आहे.थोडी बागायत थोडी कोरडवाहू, कापशी, बाजरी, मका अशी पिके घेतात. यांना आम्ही २४.७.१९९९ला पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटलो व ओव्या घेतल्या. | ||