Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: कन्नड / Kannad District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | वयः६५ मुलगेः ३ मुलगी ः नाही सवाष्ण आई कडून व सासु कडून गाणी शिकल्या. व्यवसाय ः शेती ६.५ एकर कोरडवाहु जमिन. आज ही मजुरीने जावे लागते. त्यांच्या जाऊबाई सरूबाई जाधव बरोबर होत्या. या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. दळणाचा सराव होता म्हणून पुष्कळ गाणी लक्षात आहेत. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||