Village: श्रीगोंदा - Shrigonda
[35] id = 96342 ✓ पवार लक्ष्मी - Pawar Lakshmi | किती मी ओव्या गाऊ माऊलीच्या त्या प्रेमाला कोण प्रदक्षिणा घाली आकाशीच्या त्या शिमेला kitī mī ōvyā gāū māūlīcyā tyā prēmālā kōṇa pradakṣiṇā ghālī ākāśīcyā tyā śimēlā | ✎ no translation in English ▷ (किती) I (ओव्या)(गाऊ)(माऊलीच्या)(त्या)(प्रेमाला) ▷ Who (प्रदक्षिणा)(घाली)(आकाशीच्या)(त्या)(शिमेला) | pas de traduction en français |