Village: दारफळ - Darphal
[29] id = 75379 ✓ कदम सोजर - Kadam Sojar | लेक निघाली नांदायाला तिच्या डोळ्यातुन पाणी तिच्या डोळ्याला नाही पाणी बाप म्हणे लेक शाणी lēka nighālī nāndāyālā ticyā ḍōḷyātuna pāṇī ticyā ḍōḷyālā nāhī pāṇī bāpa mhaṇē lēka śāṇī | ✎ no translation in English ▷ (लेक)(निघाली)(नांदायाला)(तिच्या)(डोळ्यातुन) water, ▷ (तिच्या)(डोळ्याला) not water, father (म्हणे)(लेक)(शाणी) | pas de traduction en français |