Village: नळदुर्ग - Naldurg
Hamlet: वसंतनगर इंदीरा स्लम - Vasantnagar, Indira slum
[8] id = 49870 ✓ सईदानी इकरानी सैय्यद - Saidani Ikerani Sayyad | पुणे या शहरात भीम आले लायब्रीत त्यांना ग बघण्यसाठी गर्दी झाली शहरात puṇē yā śaharāta bhīma ālē lāyabrīta tyānnā ga baghaṇyasāṭhī gardī jhālī śaharāta | ✎ In Pune city, Bhim* has come to the library The whole city is full of crowds to see him ▷ (पुणे)(या)(शहरात) Bhim here_comes (लायब्रीत) ▷ (त्यांना) * (बघण्यसाठी)(गर्दी) has_come (शहरात) | Dans la ville Puné, Bhīm est venu dans la bibliothèque Il y avait foule en ville pour le voir |
| |||
Notes => | आमच्या बरोबर बोलत असताना सईदानीबाईंनी काही ओव्या रचल्या त्यातील ही एक. त्या म्हणाल्या की या ओवीत मी सांगते ती हकीकत मो कुठतरी वाचली. पुण्यला झालेल्या सभेची तारीख ठाऊक नाही. लायब्ररीचा उल्लेख आहे त्यामुळे ती सभा ही गोखले अर्थशास्त्र संस्थेतील काळे मेमोरियल लेक्चर असावे. |