Village: सावरगाव - Savargaon
[6] id = 36751 ✓ रत्नपारखी लक्ष्मी - Ratnaparkhi Lakshmi ◉ UVS-18-30 start 02:55 ➡ listen to section | आले घरला पाव्हणे बीडाचे बीजईत मैना माझे मामा तुझे बुडाईत ālē gharalā pāvhaṇē bīḍācē bījīta mainā mājhē māmā tujhē buḍāīta | ✎ Merchant from Beed has come as guest to the house Mina, my dear daughter, he is your maternal uncle ▷ Here_comes (घरला)(पाव्हणे)(बीडाचे)(बीजईत) ▷ Mina (माझे) maternal_uncle (तुझे)(बुडाईत) | pas de traduction en français |
Notes => | मामा तुझे बुडाईत म्हणजे भावाचा वा मामाचा आहेर आला तर तो परत करायचा नाही. म्हणून बुडाईत म्हणायचे. इकरांना आहेर केला तर परत काही वस्तु द्यावी लागते पण यांनी केलेला आहर परत करायचा नाही या अर्थाने तो बुडला असे समजतात.. |