Village: ताम्हीणी - Tamhini
[2] id = 11138 ✓ कोकरे भागू - Kokare Bhagu | ताम्हीण गावाईच लोक हायेत तपल्या काव्यामधी इंझाई बाईच देऊळ बांधील गावामधी tāmhīṇa gāvāīca lōka hāyēta tapalyā kāvyāmadhī iñjhāī bāīca dēūḷa bāndhīla gāvāmadhī | ✎ no translation in English ▷ (ताम्हीण)(गावाईच)(लोक)(हायेत)(तपल्या)(काव्यामधी) ▷ (इंझाई)(बाईच)(देऊळ)(बांधील)(गावामधी) | pas de traduction en français |