Village: शिंदगाव - Shindgaon
[36] id = 10082 ✓ शिंदे सखू - Shinde Sakhu | पहाटेच्या पर्यामधी झाला दणाण वाड्याचा देव बहिरीचा नंदी सुटला गाड्याचा pahāṭēcyā paryāmadhī jhālā daṇāṇa vāḍyācā dēva bahirīcā nandī suṭalā gāḍyācā | ✎ no translation in English ▷ (पहाटेच्या)(पर्यामधी)(झाला)(दणाण)(वाड्याचा) ▷ (देव)(बहिरीचा)(नंदी)(सुटला)(गाड्याचा) | pas de traduction en français |