Cast: मराठा / Maratha Village: सावर्डे / Savarde Hamlet: मोर्याची वाडी / More Wadi Taluka: पन्हाळा / Panhala District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः ६० मुलगे ः १ मुलीः ४ व्यवसाय ः १// एकर जमीन आहे. घरची परिस्थितीः मजुरी करतात. मजुरी करुन वारीत यायचे पैसे साठवले. त्या म्हणाल्या तेवढीच जिवाला सोडवणूक नुसत काम करत मरायच का? १५ दिवस मजेत जातात. लोकात मिळून मिसळून रहाता येत. बर वाटत.प्रथम १९९८ साली पुण्यात भेटलो. त्या पंढरपूरच्या वारीबरोबर चालल्या होत्या. नवर्याचे डोळे गेले होते. आता नवरा वारला. पुतणे चार व एकच मुलगा आहे. पुतण्यांनी यांची अर्धा एकर जमीन हडप केली. मुलगा विचारत नाही. | ||