Cast: मराठा / Maratha Village: सावर्डे / Savarde Taluka: पन्हाळा / Panhala District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः ९५ मुलेः ५ व्यवसायः त्या म्हशी पाळतात व शेतमजुरीनी जातात. व्यवसायः शेती थोडी स्वतःची शेती आहे. म्हशीचे दुध डेअरीत घालतात तिथ पुष्कळ फसवणूक होते. | ||