Cast: मराठा / Maratha Village: कुटी सावरगाव / Kuti Savargaon District: लातुर / Latur Gender: F Songs by Shinde Malan (142) | वयः ४५ शिक्षणः नाही मुलगा ःनाही मुलीः६ सासर ,माहेरः हिरडी व्यवसायः शेती .शेती होती त्यातील बहुतेक सगळी विकली आहे. ओव्या आईकडे शिकल्या. घरची परिस्थितीः परिस्थिती गरीबीची आहे. मजूरी करण्याशिवाय पर्याय नाही.सहा मुलींच्या लग्नाचा खर्च करायचा. आज दोन मुलींची लग्न झाली आहेत. घर केंबळाच आहे. कारवीच्या भिंती व त्याला शेणाचे सारवण या पध्दतीचे घर आहे. | ||