Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Sona (30) | वयः ३०वर्षे शिक्षणः ३ री मुलगेः १ मुलीः २ माहेरः गावठाण भांबर्डे माहेरचे आडनावः मानकर व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीकं काढतात. गाण आईकडून शिकले. महिला मंडळ अध्यक्षा आहेत. घरची परिस्थितीः दोन खणाच घर आहे. | ||