Cast: मराठा / Maratha Village: भांबर्डे / Bhambarde Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ५० वर्षे शिक्षणः नाही मुलगेः३ मुलीः २ माहेरः नीवे (चोरघेवाडी) माहेरचे आडनावः चोरघे व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीकं घेतात. एक खंडी भात होतो. जात्यावरची गाणी माहेरी शिकले. कोणी लग्नकार्याच दळायला लागल तर ऐकायला जायच. लहानपणापासून ते ध्यानच. वाटनी जरी गेल व माणूस दळत असल तर तो गळा ध्यानात ठेवायचा. लहानपणी जाणती असताना लग्न झाले.नवर्याचा मृत्यू झाल्यामुळे दुसवट्यावर खंडू दिघेशी लग्न केल. पहिल्या नवर्याची मुलगी होती तीच लग्न केल. घरची परिस्थिती ः दोन खणाच घर आहे. | ||