Cast: नवबौध्द / Navbaudha Village: नांदगाव / Nandgaon Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F Songs by Kamble Kisa (65) | वयः६० शिक्षण ःनाही मुलगा ः ४ मुलगी ः नाही व्यवसायः २ एकर घरची परिस्थितीःचांगली आहे. त्या सुईनीचे काम करतात. गाणी उखाने जात्यावरील ओव्या व हाळदीची , लग्नाची गाणी म्हणण्यास हुशार गरीब डोंगरी संघटनेची मिटींग, मोर्चे,मेळाव्यात त्या सहाग घ्यायच्या १९९५ /९६ ला मुलाखत घेतली. | ||