Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F | वयः५० शिक्षण ःनाही मुलगा ः १ मुलगी ः १ व्यवसायः ६ एकर घरची परिस्थितीःचांगली आहे. त्यांना तीन दीर आहेत त्यांचा घराणा तमासगीर आहे. चिंधाबाईच्या वडिलांची जमीन त्यांना भाऊ नाही म्हणुन यांना मिळाली आहे. अजुनही त्यांच्याकडे गाय , बैल आहे त्यांचा आवाज खुप छान होता या मध्य रात्रीपासुन जात्यावर दळायला बसायच्या त्यांना पुष्कळ ओव्या येतात. गावातील लोक त्यांना गाण म्हणण्यास सांगायचे १९९५ /९६ ला मुलाखत घेतली. | ||