Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मावळ / Mawal District: पुणे / Pune Gender: F Songs by Sathe Suman (82) | वय ः ४५ शिक्षण ः नाही मुलगेः ३ मुलगी ः नाही माहेर ः उर्से व्यवसायः शेती भात शेती १२/१३ पोती लग्न झाल्यावर सासुबाई बरोबर दळताना माहीती झाली आवड आहे गाणी सासुकडुन शिकले गरीब डोंगरी संघटनेत काम करतात. | ||