Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मावळ / Mawal District: पुणे / Pune Gender: F | वय ः४० शिक्षणः नाही मुलगे ः३ मुलीः २ माहेरः बार्पे व्यवसाय ः शेती नाही. मोलमजुरी करतात. इतर बाया गाण सांगत होत्या तेव्हा दुर थांबुन ऐकत होते सारख्या चकरा मारायच्या त्या गेल्या नंतर ओव्या सांगितल्या. विधवा आहेत. मुले शाळेत जातात | ||