Cast: नवबौध्द / Navbaudha Village: बार्पे / Barpe Hamlet: कदम / Kadam Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वय ः६० शिक्षण ःनाही मुलगे ः२ (१ मुलगा वारला) सासरः देवळोली माहेरः बार्पे म्हतारपणामुळे शब्दोचार स्पष्ट होत नव्हता पण गाण म्हणण्याची उर्मी दाटुन येत होती .एखादी ओळ आठवली नाही की कपाळावर हात मारुन घ्यायची दुसरीला विचारची काय ग ते. विधवा आहेत. घरची परििस्थतीःशेती धरणात गेली. | ||