Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Chandrabhaga (34) ◉ | वयः ३० वर्षे शिक्षणः नाही मुलगेः ३ मुलीः १ माहेरः घुटके व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीकं काढतात. गाण माहेरी आईकड शिकले. घरची परिस्थितीः मोठ सहा खणाच घर आहे. एक मुलगा मुंबईला नोकरीला आहे. खाऊन पिऊन सुखी कुटूंब आहे. | ||