Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ५० वर्षे शिक्षणः नाही मुलगेः ३ मुलीः १ माहेरः तैलबैल व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीकं काढतात. गाण माहेरी शिकले. विधवा आहेत. घरची परिस्थितीः मोठ सहा खणाच घर आहे. दोन मुल नोकरी तर एक मुलगा शेती करतो. खावून पिवून सुखी कुटूंब आहे. | ||