Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ६० वर्षे शिक्षणः नाही मुलगा ः नाही मुलगीः १ माहेरः पेठ शहापूर व्यवसायः शेती. नवरा-बायको दोघेही म्हातारे असल्याने दुसर्याकडून शेती करुन घेतात. गाणी माहेरी शिकले. जुनी गाणी मायंदाळ येतात. | ||