Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: मापारी / Mapari Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः २४ वर्षे शिक्षणः ३ री मुलगेः २ मुलीः १ माहेरः अहिरवाडी माहेरचे आडनावः मोढवे व्यवसायः शेती,मजुरी. भात, नाचणी ही पीकं काढतात. १०-१२ मण भात होतो. माहेरी गाण शिकले. | ||