Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गायमुखवाडी / Gaymukhwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Gita (14) ◉ | वयः २२ शिक्षणः नाही मुलगेः२ मुलगीः १ माहेरः कदमाचे बार्पे माहेरचे आडनावः कदम व्यवसायःशेती. भात, नाचणी ही पीके काढतात. ५-६ मण भात होतो. सासरी गाण शिकले. कुणी म्हटल तर ध्यानात ठेवायचे. घरची परिस्थितीः कळत नसताना लग्न झाल. नवर्याने म्होतराची सवत आणली. सवत आल्यावर माहेरी राहिले. सवतीला दोन मुल झाल्यावर सासरी आले. सवतीची धरुन घरात सात मुल आहेत. एक मुलगी मुंबईला आहे. | ||