Cast: मराठा / Maratha Village: भांबर्डे / Bhambarde Hamlet: गायमुखवाडी / Gaymukhwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Usha (32) ◉ | वयः १८ शिक्षणः नाही मुलगा ः नाही मुलगीः १ माहेरः मोहरी व्यवसायः शेती, मजुरी. भात, नाचणी ही पीक काढतात. गाण आई, मैत्रिणी, जावकडून शिकले. दिघे आशा ही जाव लागते. दोघीही गाण्यासाठी प्रसिध्द असल्याने दोघींची चढाओढ लागते. घरची परिस्थितीः दोन खणाच घर आहे. | ||