Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: मापारी / Mapari Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ५५ वर्षे शिक्षणः नाही मुलगेः१ मुलीः २ माहेरः भोरकस. व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीके काढतात. घरातच किराणा मालाचे छोटे दुकान आहे. गाण माहेरी शिकले. आठ मुल वारली. त्यामुळ गाण म्हणावस वाटत नाही. विधवा आहेत. घरची परिस्थिती ः चार खणाचे घर. खाऊनपिऊन सुखी कुटुंब आहे. | ||